॥ श्री गणेशाय नमः ॥
बायोडाटा
कु. स्नेहा प्रकाश देशमुख
वैयक्तिक माहिती
जन्मतारीख:१४ मार्च १९९८
जन्मवेळ:सकाळी ६.४०
जन्मस्थळ:सातारा
उंची:५ फूट ३ इंच
रक्तगट:बी पॉझिटिव्ह
आहार:शाकाहारी
ज्योतिषविषयक माहिती
रास:वृषभ
नक्षत्र:रोहिणी
चरण:२
गण:मनुष्य
नाडी:अंत्य
मंगळ:नाही
गोत्र:कश्यप
देवक:पंचपल्लव
धर्म व समाज
धर्म:हिंदू
जात:९६ कुळी मराठा
कुलदैवत:खंडोबा, जेजुरी
कुलस्वामिनी:तुळजाभवानी, तुळजापूर
शिक्षण व नोकरी-व्यवसाय
शिक्षण:बी.ई. (कॉम्प्युटर), सीओईपी, पुणे, २०२०
नोकरी / व्यवसाय:सॉफ्टवेअर इंजिनिअर, आयटी कंपनी
कामाचे ठिकाण:हिंजवडी, पुणे
वार्षिक उत्पन्न:₹९-१० लाख
कौटुंबिक माहिती
वडील:प्रकाश देशमुख, निवृत्त शिक्षक
आई:सुनीता देशमुख, गृहिणी
भाऊ:अजय (थोरला), विवाहित, पुण्यात इंजिनिअर
मामा:रवींद्र जाधव, कराड
नातेवाईक (आडनावे):जाधव, पवार, शिंदे, कदम
मूळ गाव:वाई, जि. सातारा
स्वतःविषयी
स्वभावाने शांत व कुटुंबवत्सल. वाचन, ट्रेकिंग आणि शास्त्रीय संगीताची आवड. नोकरीइतकेच घरालाही महत्त्व देते.
जोडीदाराकडून अपेक्षा
पदवीधर, पुण्यात स्थायिक आणि कुटुंबाला महत्त्व देणारा जोडीदार.
संपर्क
संपर्क व्यक्ती:प्रकाश देशमुख
नाते:वडील
मोबाइल:९८XXX XXXXX
शहर:पुणे
vivahswapn.com वर मोफत बनवलेला बायोडाटा

