पैसे भरल्यावर विनंत्या कमी, असे वापरकर्ते सांगतात
एप्रिल २०२५ ते ऑक्टोबर २०२६ या काळातील, आम्ही वाचलेल्या Google Play वरच्या सर्वात अलीकडच्या ४०० रिव्ह्यूपैकी १०९ जणांनी एक स्टार दिला.
“Before taking the paid membership, they keep pushing your profile and you get regular requests. But once you pay, you stop receiving new requests”मराठी अनुवाद: पेड सदस्यत्व घेण्याआधी ते तुमची प्रोफाइल सतत पुढे करत राहतात आणि नियमित विनंत्या येतात. पण एकदा पैसे भरले की नवीन विनंत्या येणेच बंद होते
“even if you get premium membership you will not get match and after that they start asking you for VIP membership.”मराठी अनुवाद: प्रीमियम सदस्यत्व घेतले तरी स्थळ जुळत नाही, आणि मग ते VIP सदस्यत्व घ्यायला सांगू लागतात.

